हिंगोल राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धेचे भव्य आयोजन करून हिंगोलीचे नावलौकिक संपूर्ण राज्यात झाले आहे. स्पर्धेच्या आयोजनामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, यामुळे सातत्यपूर्ण आयोजन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन स्वागताध्यक्ष ना. आ. हेमंत पाटील यांनी केले. हिंगोली येथील लिंबाळा मक्ता परिसरात असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये २७ वी राज्यस्तरीय सब-ज्युनियर फेन्सिंग स्पर्धा सुरू झाली असून छत्रपती संभाजीनगर,,पुणे, रायगड भंडारा या जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले वर्चस्व निर्माण केले. या विजेत्या खे