आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री चा नव्हे तर महिला स्त्री चा अपमान केलेला आहे भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे यांनी काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध केलेला आहे