नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील बोरजुन्नी या गावांमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालावी अशी घटना घडली असून यात दोघांना आपले जीव गमवावे लागले असून त्यांचा खून करण्यापूर्वी त्यांची धिंड देखील काढली जाते ही घटना मान खाली घालणारी असल्याचे भीमराज सेना संस्थापक अध्यक्ष राजू भाई थाटे यांनी शासकीय विश्रामगृह येथे आज रोजी संध्याकाळी 5:30 च्या सुमारास आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.