Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: सिव्हील हाॅस्पिटल मधील नर्स एकमेकांनाच भिडले;मारहाणीचा CCTV फूटेज आला समोर...

Solapur North, Solapur | Aug 27, 2025
सिव्हिल हॉस्पिटल बी ब्लॉकसमोरील पोर्चमध्ये स्टाफ नर्सला शिवीगाळ करू नको, असे म्हणाल्याने स्टाफनर्सकडून मारहाण करण्यात आली. हा प्रकार सोमवारी सकाळी ९:३० च्या सुमारास घडला.या घटनेचा CCTV फूटेज समोर आला आहे.दरम्यान या संदर्भात दोघीं नर्सनी परस्परांविरोधात सिव्हील पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us