दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता रिसोड तालुक्यातील सवड येथे एका युवा तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली या प्रकरणी रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे अशी माहिती रिसोड पोलीसांकडून दिनांक 23 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता मिळाली आहे