जुने विठ्ठल मंदिर ते काळी मज्जीद या मार्गावरील ड्रेनेज व रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या स्मार्ट सिटीच्या ठेकेदारावर कारवाई करावी व चांगल्या पद्धतीचे काम त्या ठेकेदाराकडुन करून घ्यावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करु अशी मागणीचे निवेदन आज दूपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभागीय अधिकारी शामकुमार कन्ना यांना देण्यात आले.अन्यथा मनसे स्टाईलने