विक्रोळी (पूर्व) कन्नमवार मधील गणेश भक्तांना घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जन करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका एस विभाग यांच्यातर्फे कृत्रिम तलाव कन्नमवार नगर मधील इमारत क्रमांक १५५ समोरील बालगंधर्व उद्यानात कृत्रिम तलाव बांधण्याचे काम आज सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू करण्यात आलेले आहे