हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 15 ऑगस्ट वार शुक्रवार रोजी राजेंद्र मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी आमरण उपोषण सुरू केले यामध्ये सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 39(1) त्यानुसार तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करावा विना परवानगी गोणखणीत उत्खलन प्रकरणी तहसीलदार सेनगाव यांनी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याविरुद्ध कारवाई न केल्याने तहसीलदार सेनगाव यांची चौकशी करून गोणखणीत चोरी प्रकाराचे संबंधितावर गुन्हे दाखल करावे