काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हशवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजतापासून जिल्हा कार्यालय सदभावना भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे अयोजन करण्यात आले होते,यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर,जिल्हा सरचिटणीस अनंत मोहोड,काँग्रेस नेते डॉ.अभुदय मेघे,बाळकृष्ण माऊसकर यांच्यासह मोठ्या संखेने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.