अंबड: मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीतास बीड इथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतले ताब्यात अंबड पोलिसा कडे केले स्वाधीन.