Download Now Banner

This browser does not support the video element.

वरोरा: शेगाव येथे विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

Warora, Chandrapur | Sep 1, 2025
शेगाव येथील शेतकरी राजू देवतळे वय वर्षे ४४ यांनी सुद्धा विहिरीमध्ये उडी घेत आज दि १ सप्टेंबर ला १२ वाजता जीवन यात्रा संपवलेली आहे. राजू देवतळे हा प्राप्त माहिती नुसार कॅन्सर या आजाराने ग्रस्त होता व घरची परिस्थिती हे नाजूक असून शेतीमध्ये सुद्धा उत्पन्न होत नसल्याकारणाने व कर्जात बुडाले असल्याने त्यांनी सुद्धा जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us