हिंगोली बंजारा समाज बांधवांनच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक व राजकीय प्रश्नावर मार्गदर्शन करण्यात आले एकता संघटना समाज प्रबोधनाचा नवा मार्ग या बैठकीच्या माध्यमातून ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे नाव नियुक्त प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड यांनी जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांशी आज दिनांक 30 ऑगस्ट वार शनिवारी रोजीच्या दीड वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी बंजारा समाज बांधव तसेच विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते