Download Now Banner

This browser does not support the video element.

बसमत: वसमत गिरगाव रस्त्यावरील गिरगाव येथील पती-पत्नीला बनावट पोलिसांनी एक लाखाच्या ऐवज लुटला

Basmath, Hingoli | Jun 3, 2025
वसमत तालुक्यातल्या गिरगाव येथील पती-पत्नी हे दिनांक 2 जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वसमत गिरगाव रस्त्यावर मालेगाव रस्त्यावर मेंढला गावच्या अलीकडे या पती-पत्नी पोलीस असल्याची बतावणी करून दोन जणांनी एक लाख रुपयांचा ऐवज पळवला उत्तम नामदेव खंदारे यांनी अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी 324/2025 प्रमाणे हा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अमलदार गोणारकर हे करीत आहेत
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us