Download Now Banner

This browser does not support the video element.

करवीर: सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गांवर मनपाच्यावतीने साफसफाई: मिरवणूक मार्गावर सापडल्या 10 ट्रॅक्टर चपला

Karvir, Kolhapur | Sep 7, 2025
शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची मिरवणूक संपल्यानंतर तातडीने महापालिकेच्या वतीने मुख्य मिरवणूक मार्गांची साफसफाई करण्यात आली आहे रोडवरील दहा ट्रॉली पेक्षा जास्त चपलांचा ढीग व इतर कचरा युद्धपातळीवर आरोग्य विभागाच्या वतीने उठाव करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us