मुंडीपार येथील भेल प्रकल्प सुरू करावा अथवा शेतकऱ्यांच्या जमिनी परत करावा यासाठ9 जून 2025 ला आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात मुंडिपार येथे आंदोलन करणाऱ्या16शेतकऱ्यांना भंडारा येथील न्यायालयात बुधवार दि3 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्यासाठी नोटीस दिल्याने शेतकऱ्यांनी भीतीमुळे धसका घेतल्याने शेतकऱ्यांच्या तब्येती खालावत असल्याची माहिती भेल प्रकल्प साठी आंदोलन करणारे प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय नवखरे यांनी ही माहिती मंगळवार दि 2 सप्टेंबरला दुपारी4ला दिली आहे