अंधेरी (पूर्व ) येथील पी.एम.जी.पी. कॉलनी मधील म्हाडा चे इमारतचे स्लॅब कोसळण्याचे प्रकरण सुरूच आहे आज मंगळवार दिनांक ०९ सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता देखील येथील एका इमारतीचा घरातील स्लॅब कोसळण्याचा प्रकार समोर आला आहे यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे