टाकणकार जमातीमध्ये होणारी घुसखोरी तत्काळ थांबवण्यात यावी यासाठी अकोल्याच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जय वळेखन आदिवासी महासंघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं दरम्यान औरंगाबाद येथे काही मुस्लिम समाजाच्या कडून अनुसूचित जमाती मध्ये प्रवेश घेतला असून जात वैधता प्रमाणपत्र ही मिळवत आहेत त्यामुळे ही जात वैधता पत्र रद्द करावी व घुसकुरीत थांबवावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.