गणेश उत्सवासाठी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या खाजगी वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. प्रवाशांनी या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे तक्रारी दाखल कराव्यात असा आव्हान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल हरिभाऊ जेजुरकर यांनी केले आहे.