दहिगाव या गावातील सुरेश आबा नगरात इम्रान पटेल हा तरुण राहत होता. त्याची हत्या गावातीलच दोन तरुणांनी केली मयत हात मजुरी करणाऱ्या कुटुंबातील होता. तेव्हा या मैतरणाच्या कुटुंबाची भेट मंगळवारी एम आय एम च्या जिया भाई बागवान व पदाधिकाऱ्यांनी घेतली आणि या मयत तरुणांच्या कुटुंबाला ५० हजाराची आर्थिक मदत त्यांनी केली आहे. तसेच पोलीस ठाण्यात येऊन या गुन्ह्याच्या तपासाची माहिती जाणून घेतली.