सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक कॅन्सर व्हॅन दाखल झालेली असून विविध आरोग्य केंद्रांमध्ये सदरच्या कॅन्सर व्हॅन द्वारे कॅन्सर तपासणी व जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. सदरची कॅन्सर व्हॅन दिनांक एक ऑगस्ट 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर येथे येणार आहे.