आज मंगळवार 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने माहिती देण्यात आली की, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने व्यसनमुक्ती, आणि महिलांच्या संदर्भात शॉर्ट फिल्म स्पर्धा घेण्यात येते यावर्षी रीलच्या स्पर्धा चे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने करण्यात आल्या असून यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आव्हान पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी सदरील आव्हान नागरिकांना आज रोजी केले आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.