Download Now Banner

This browser does not support the video element.

नांदेड - स्वास्थ्य नारी सशक्त परिवार अभियान चे भव्य उद्घाटन

1.8k views | Nanded, Maharashtra | Sep 24, 2025
प्राथमिक आरोग्य केंद्र राजगड ता. किनवट जिल्हा नांदेड येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे भव्य स्वरूपात उद्घाटन करण्यात आले. तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत तपासणी,औषधोपचार व समुपदेशन करण्यात आले.क्षय रुग्णांना फूड बास्केट चे वाटप करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गायकवाड डॉ. भाग्यश्री वाघमारे डॉ. बेलखोडे तसेच गावचे सरपंच व इतर मान्यवर उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us