भडगाव तालुक्यातील युवा नेतृत्व लखीचंद पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त लकी लक्ष 2025 सप्ताह चे आयोजन भडगाव शहरातील विविध मंडळामार्फत व मित्र परिवारामार्फत सप्ताह दरम्यान दररोज करण्यात येत आहे, या लकी लक्ष 2025 सप्ताहातील आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रविवार रोजी ह भ प शिवलीला ताई यांचे जाहीर कीर्तन संपन्न झाले.