Download Now Banner

This browser does not support the video element.

गडचिरोली: ट्रेवल्स बसमधून तस्करी होणारा ५ कीलो गांजा जप्त,चालक,वाहक व एका प्रवाश्याला अटक पातागुडम पोलीसांची कार्यवाही

Gadchiroli, Gadchiroli | Sep 10, 2025
महाराष्ट्र - छत्तीसगढ़ सिमेवर असलेल्या पातागुडम वन तपासणी नाक्यावर काल रात्रि तपासणी दरम्यान जगदलपूर वरून हैदराबाद कडे जाणारी खाजगी ट्रेवल्स बस मध्ये ५ कीलो अमली पदार्थ असलेला प्रतिबंधित गांजा तस्करी करताना आढळून आल्याने आरोपी बस चालक,वाहक व एका प्रवाश्याला पातागूडम पोलीसानी अटक केली अशी माहिती आज दि.१० सप्टेबंर बूधवार रोजी दूपारी १२ वाजता पातागूडम पोलीसाकडून देण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us