जिल्ह्यातील पाथरी उपवन क्षेत्रातील पाथरी येथील काल शेतकऱ्यावर हल्ला करून ठार करणा-या "त्या नरभक्षी"वाघाचे परीसरात हल्ले सुरुच असुन आज दि .५ सप्टेंबर ला १० वाजता त्या वाघाने एका बैलावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. तरी वनविभागाने वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.