Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: त्या आरोपीचा हात-पाय तोडून आना, एक लाख बक्षीस देतो – राजेश मिश्रा यांची जीएमसीत आक्रमक प्रतिक्रिया

Akola, Akola | Sep 9, 2025
जुने शहरातील अल्पवयीन मुलीवर घरात घुसून चाकूचा धाक दाखवत लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अजूनही अटक न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी 9 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता जीएमसीत पत्रकारांशी बोलताना आक्रमक प्रतिक्रिया दिली. “जो कोणी आरोपीचा एक हात व पाय कापून आणेल, त्याला माझ्या व मित्र परिवाराच्या वतीने एक लाख रुपये बक्षीस दिले जाईल,” अशी घोषणा त्यांनी केली. दोन दिवसांत आरोपीला अटक न झाल्यास अकोला शहर बंद करण्याचा इ
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us