रस्ता रुंदीकरणाचे काम आणि देखभाल व दुरुस्तीमूळे 11f KV सुटाळा फिडरवरील डी पी रोड येथील विद्युत पुरवठा उद्या दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे डिपी रोड वरील लायन्स स्कूल डिपी, वणारे लेआऊट डिपी,विवेकानंद नगर डीपी,जागृती डिपी,श्रीधर शुक्ला नगर डिपी,जोहारले ले आऊट डी पी,सत्यम अपार्टमेंट डीपी,न्यू सप्तशृंगी अपार्टमेट डीपी,राघव संकुल या परिसरातील नागरिकांनी आपले मोबाईल,लॅपटॉप चार्ज करून ठेवावे तसेच पिण्याच्या व वापराचे पाणी साठवून ठेवावे.