शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग 161 चे कॉंक्रिटीकरण सुरू असून त्यासाठी तामसी फाटा ते अकोला नाका दरम्यान एका बाजूला सध्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या रस्त्यावर इंग्रजी शाळा तसेच विविध आस्थापना असल्याने तसेच मालेगाव कडून येणारी वाहतूक यामुळे ह्या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे या अनुषंगाने या रस्त्याने एकेरी वाहतूक सुरू करावी या रस्त्यावर मालेगाव कडून येणारी वाहने तर रिसोड रोड वरून बायपासने अकोल्याकडे जाणारी वाहने सुरू करावी अशी मागणीधनंजय घुगे यांनी केली.