धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर पुरोगामी विचार मंच वतीने 25 ऑगस्ट सोमवारी दुपारी एक वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुरोगामी विचार मंचचे अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वात जनसुरक्षा कायदा रद्द करा मागणी करण्यात आली. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात ईव्हीएम आणि व्ही व्ही पॅटला विरोध करण्यात आला आहे. रशिया कडुन तेल खरेदी करतो.५०% कर लादणारा अमेरीका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जाहीर निषेध करण्यात आला. जोरदारपणे घोषणाबाजी करत निदर्शन कर