धुळे मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त धुळे शहरात विविध सुविधा द्या मागणी करत एक सप्टेंबर सोमवारी सायंकाळी 5:45 च्या दरम्यान साक्री रोड महानगरपालिकेत उपायुक्त स्वालिया मालगावे यांची भेट घेऊन माजी नगरसेवक अमिन पटेल गुड्डू काकर यांनी लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे. की 5 सप्टेंबर रोजी मोहम्मद पैगंबर जयंती, अनंत चतुर्दशी सद्यस्थितीत प्रभागात तसेच शहरात आझाद नगर, मोगलाई ,हजार खोली, कबीरगंज ,मौलवीगंज, देवपूर भागात पथदिवे तसेच हाय मास्ट बंद आहेत. शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. कचरा उचलला जात ना