Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
आज गुरुवार 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने माहिती देण्यात आली की, जिल्ह्यातील सर्वजनिक गणेश मंडळांनी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा डीजे चा वापर करू नये, श्री ची मूर्ती ची देखभाल करावी, मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग नोंदवावा असे आव्हान पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी जिल्ह्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना सदरील आव्हान केले आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.