Download Now Banner

This browser does not support the video element.

फुलंब्री: पंचायत समितीसमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी युनियन संघटनेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
फुलंबी शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी युनियन संघटनेचे विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला होता.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us