Download Now Banner

This browser does not support the video element.

गंगाखेड: गोदावरी नदी घाट परिसरात वाटर प्लांटच्या शेडमधील जुगार अड्ड्यावर छापा, सहा जणांना घेतले ताब्यात

Gangakhed, Parbhani | Sep 1, 2025
गंगाखेड शहरातील गोदावरी नदी घाट परिसरात एका वाटर प्लांटच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. रोख रकम व इतर साहित्य असा एकूण 52 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये सायंकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us