बागलाणच्या वटार परीसरात बिबटया वासरू, शेळ्या, श्वान वर मारतोय ताव, ग्रामस्थ भयभीत, पशुधन धोक्यात Anc : वटार येथिल भायडे वस्तित बिबट्याने गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असुन दररोज शेतकरयांच्या दुभती जनावरांवर ताव मारत आहे आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान वटार येथील भास्कर चिंतामण बागुल यांच्या राहत्या घराजवळील बैलांच्या शेडवर्ती हल्ला चढवत वासरू ठार केल्याने गरीब शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून जवळपास 10 ते 15 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.