अमरावती शहरातील सम्यक नागरी सहकारी पत संस्थेच्या ११७ खातेदारांचे हक्क संचालक मंडळ आणि त्यांच्या एजंट्सनी हिसकावल्याचा आरोप खातेदारांनी केला आहे. पोलिस विभाग आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करूनही या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे अखेर आज ८ सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी दीड वाजता भीम ब्रिगेड यांच्या नेतृत्वाखाली अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे,यावेळी भीम ब्रिगेड संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी आपली....