गौरी पूजन सुरु असताना गंगाखेड येथे अचानक महिलेच्या अंगावर पडला सगळ्यात विषारी मण्यार साप सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाला नाही... तरी पुढे कुठला धोका होऊ नये म्हणून सदरील महिलेला गंगाखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सदरील सापास सर्पमित्र किरण भालेराव यांनी रेस्क्यू करून घरातील नागरिकांना केली भयमुक्त व सापास दिले जीवनदान.