आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत समूह साधन केंद्र येथे शिक्षक दिन संपन्न झाला. जळगाव जामोद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी यांच्या संकल्पनेतून शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित आमच्या वतीने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.