मिरजेच्या ऐतिहासिक गणेशोत्सवासाठी राज्यभरातून पोलीस बंदोबस्त मागविला जातो,मुंबई पुण्या नंतर मिरजेचा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे सातव्या नवव्या आणि अनंत चतुर्थी निमित्त मोठमोठ्या मिरवणुका पाहण्यासाठी जिल्हा तसेच कर्नाटकातून गणेश भक्त मिरजेत दाखल होतात ऐतिहासिक स्वागत कमानी तसेच 24 तास चालणारी मिरवणूक पाहण्यासाठी मिरज शहरात गणेशभक्तांची अलोट गर्दी असते त्याच्या अनुषंगाने शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राज्य राखीव पोलीस बल, शिवाय इ