आदिवासी क्रांतिकारक वीर भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने २०२५ हे वर्ष जनजातीय गौरव वर्ष म्हणून साजरा करीत असतांना त्या निमित्ताने ०१ ते १५ सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.त्या अंतर्गत अनुदानित आदिवासी आश्रमशाळा सामोडे येथे शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता आदिवासी संस्कृतीवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री.एम.डी.माळी प्राथमिक मुख्याध्यापक श्री.योगेश्वर वेंदे तसेच