Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: ऑक्टोंबर,नोव्हेंबर महिन्याचे शिधापत्रिका नियतन जाहिर:अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना ज्वारीच वितरण

Wardha, Wardha | Sep 10, 2025
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांसाठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन व हंगामामध्ये ज्वारी खरेदी करण्यात आलेली आहे. या ज्वारी सोबतच गहू व तांदूळाचे नियमित अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब गट योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना मोफत वितरण करण्यात येणार आहे. यासाठी ऑक्टोंबर व नोंव्हेबर महिन्याचे धान्याचे वाटप परिणाम जाहिर करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us