संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे २ सप्टेंबर रोजी जुगारावर छापा मारून पोलिसांनी चौघांना रंगेहाथ पकडून असता ४५ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून सोनाजी शीताराम जवंजाळ ,भिका चांद भारसाकळे, शेख ईब्राहिम शेख कासम व शेख सलिम शेख शफी विरुद्ध सोनाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.