गणेश विसर्जन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून त्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी अहिल्यानगर पोलीस प्रशासनाच्या वतीने पारंपारिक मिरवणूक मार्गावरती पोलीस प्रशासनाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले याबाबतची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली