Download Now Banner

This browser does not support the video element.

ठाणे - "स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान" स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार !

928 views | Thane, Thane | Sep 15, 2025
ठाणे - महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत "स्वस्थ नारी, सशक्त परिवार" हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us