मंगरूळपीर येथील हुडको कॉलनी परिसरात श्री गजानन महाराज मंदिरात चित्रकला स्पर्धा संपन्न अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग मंगरूळपीर येथील शिवसेना शिंदे गटांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने बक्षिसांची लय लूट करत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे आणि पालकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले *पब्लिक रिपोर्टर अशोक राऊत मंगरूळपीर*