Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: 13 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

Amravati, Amravati | Sep 12, 2025
अमरावतीसह राज्यातील सर्व न्यायालयात शनिवार, 13 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दाखल व दाखलपूर्व प्रकरणे तडजोड व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.अमरावती येथील लोकअदालतीचे उद्घाटन नागपूर खंडपिठाचे न्यायमुर्ती प्रविण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्यासाठी कोणत्याही....
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us