नांदेड जिल्ह्यात किनवट येथे ११ सप्टेंबर रोजी नियोजित एक दिवसीय शिबीर (आरटीओ कॅम्प) हा तांत्रिक अडचणीमुळे ११ ऐवजी १० सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सर्व नागरिक, अनुज्ञप्ती धारक अर्जदारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे यांनी आज रोजी दुपारी केले आहे.