नगरपरिषद अधिकाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी माणिक वाघ यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर परिषद ला मिळालेल्या तक्रारीनुसार नगर परिषद नगर रचना अधिकारी हे घटनास्थळी गेले असता तिथे त्यांना मारहाण करण्यात आली याविषयी त्यांनी जळगावला पोलिसात तक्रार दिली आहे.