पोलिस प्रशासनातर्फे मालेगावी गणेशत्सोवाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंडळ, नागरिक शांतता कमिटीची बैठक Anc: सर्व शहर शांतता समिती सदस्य शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समिती तसेच सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष,पदाधिकारी यांची आगामी काळात श्रीगणेशोत्सव-२०२५ च्या पार्श्वभूमीवर सदर गणेशोत्सव हा सण मालेगाव शहरात शांततेत व निर्विघ्न पार पडावा. ह्या अनुषंगाने बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण हे प्रमुख उपस्थितीत होते.