Download Now Banner

This browser does not support the video element.

हातकणंगले: आमची जमीन आम्हाला द्या,आरटीओ कार्यालय डीकेटीला न्या!, शहापूर येथे आरटीओ कार्यालयाच्या प्रस्तावावर ग्रामस्थांचा विरोध

Hatkanangle, Kolhapur | Sep 2, 2025
शहापूर गावातील गट क्रमांक ४६८ मध्ये आरटीओ कार्यालय उभारण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध सुरु असून, सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होत जनजागृती फेरी काढली असल्याची माहिती माजी बांधकाम सभापती उदयसिंग पाटील यांनी आज मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता दिली आहे.यावेळी पाटील पुढे म्हणाले शहापूर येथे आठवडी बाजार व श्री म्हसोबा यात्रेच्या पारंपरिक जागेवर कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव मान्य नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us