मंगरूळपीर तालुक्यात गेल्या तासाभरापासून सतत धार पाऊस पावसामुळे पुन्हा शेतकरी चिंतेत मंगरूळपीर तालुक्यात गेल्या तासाभरापासून सतत धार पावसामुळे पुन्हा शेतकरी चिंतेत पडला आहे या पावसामुळे गणेशोत्सव गौराई उत्सवाचे वातावरण चिखलमय झाले असून वातावरणातील आनंद कमी झाला आहे मात्र सतत धर पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा चिंतेत पडला आहे आधीच गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून अनेक शेतकऱ्यांचे एक नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामे ही अद्याप पर्यंत झाले नाही पुन्हा पावसाचे संकट